Ferfar #3665 · चिखली
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहुन देणार : सेससो चिखली
लिहुन घेणार : उत्तम पंडीतराव गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक 136/1/a वर फेरफार क्रमांक 1186 ने घेतलेला बोजा से.स.सो.लि.चिखली गहाण
सर्व्हे क्रमांक 137/a/1 वर फेरफार क्रमांक 1179 ने घेतलेला बोजा से.स.सो लि. चिखली कडे गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.