Ferfar #3669 · चिखली
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/2
- Talathi
- RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अ.पा.क. शेरा कमी करणे :- अर्जदार शिवानंद शंकर कदम यांनी अर्ज दिला की, मौ.चिखली ता.कंधार येथील खाता क्र. 1471 स.न. 59/2 क्षेत्र 0.30 हे. आर. मधील त्यांचे नावे जमीन असुन त्यांचे अ.पा.कर्ता तुकाराम रोकडोजी अशी नोंद आहे परंतु शिवानंद यांचे वय 18 वर्ष पुर्ण झालेमुळे अ.पा.क. शेरा कमी करणेकरिता अर्ज दिला आहे, पुरावा म्हणून लिव्हिंग सर्टिफिकेट झेरॉक्स प्रत व आधारकार्ड झेरॉक्स सोबत जोडले आहे करिता फेरफारास नोंद घेण्यात आली.