सातबारा Watch

← चिखली

Ferfar #3672 · चिखली

कंधार, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1, 58/3
Talathi
RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा लोहा ता. लोहा जि. नांदेड गहाणखत लिहुन देणार : केशवराव गोविंदराव पवळे रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1893-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1, 58/3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशवराव गोविंदराव पवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.