सातबारा Watch

← चिखली

Ferfar #3678 · चिखली

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
151/2/b, 151/4/b, 151/5, 151/8/b
Talathi
RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 भूविकास बँक बोजा कमी करणे - मा.जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश जा.क्र.2026/म.शा.का-2/टे-8/सांख्यिकी/पीक कर्ज दिनांक:-07/10/2026 अन्वये मौजे - चिखली ता.कंधार जि.नांदेड येथील बाजूस दर्शवलेल्या सर्वे क्र. 151/2/b,151/4/b,151/5,151/8/b वर असलेले भूविकास बँकेचे बोजा नोंद कमी करण्यात येत आहे,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.