सातबारा Watch

← हाळदा

Ferfar #2089 · हाळदा

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
593
Talathi
स्वाती माधव किरकन
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : एच. डी. एफ. सी. बँक शाखा नांदेड लिहून घेणार : गंगाधर जळबा चक्रधर यांनी सर्व्हे क्रमांक : 593 तपशिल : एच .डी एफ सी बॅंकशाखा नांदेड खातेदार गंगाधर जळबा चक्रधर यांनी 4,00000 बोजा - 1138 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.