Ferfar #2097 · हाळदा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 286
- Talathi
- स्वाती माधव किरकन
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खातेदार हौसाजी विठ्ठल मनशेटवाड ,हाळदा ता.कंधार जि.नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नवे गट क्र. 286 मध्ये 1.60 हे.आर जमीन असून त्यामध्ये एक बोअरवेल पाडले आहे त्या बोअरची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी 100 रु. च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरून बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.