Ferfar #2099 · हाळदा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डि सी बी बँक लि. शाखा नांदेड ता.जि. नांदेड तर्फे प्रतीनीधी भाउसाहेब बालाजी थेटे
गहाणखत लिहुन देणार : नमुबाई बालाजी मोरे ,नागनाथ बालाजी मोरे ,बालाजी लक्ष्मण मोरे ,शिवराज बालाजी मोरे रा. हाळदा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1929-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1286000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105, 107 क्षेत्र 1.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नमुबाई बालाजी मोरे ,नागनाथ बालाजी मोरे ,बालाजी लक्ष्मण मोरे ,शिवराज बालाजी मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1286000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.