Ferfar #2594 · काटकळंबा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : से. स. सो. काटकळंबा
लिहुन घेणार : शिवकुमार रामकिशन बस्वदे, श्रीकांत रामकिशन बस्वदे, सविता रामकिशन बस्वदे
यांनी सर्व्हे क्रमांक 66/2/2/a वर फेरफार क्रमांक 1376 ने घेतलेला बोजा से.स.सो.लि काटकळंबा येथे म.मु.कर्ज 16500/-रू.गहान.
सर्व्हे क्रमांक 76/a वर फेरफार क्रमांक 1376 ने घेतलेला बोजा से.स.सो विकास काटकळंबा येथे म.मु.कर्ज 16500/- रु गहान
सर्व्हे क्रमांक 66/2/2/a वर फेरफार क्रमांक 1388 ने घेतलेला बोजा से.स.सो.लि काटकळंबा येथे 140000/-रू.गहान.
सर्व्हे क्रमांक 76/a वर फेरफार क्रमांक 1388 ने घेतलेला बोजा से.स.सो. काटकंळंबा येथे 1,40,000/- रु गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.