Ferfar #2596 · काटकळंबा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/1
- Talathi
- RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बोअरवेल नोंद:- कौशल्याबाई व्यंकटराव वाकोरे या मौजे - काटकळंबा येथील खातेदार असून त्यांच्या नावे असलेल्या शेतजमीन गट क्रमांक 116/1 क्षेत्र 1.15 हे. आर.मध्ये बोअरवेल पाडला / घेतला असून त्याची 7 /12 चे इतर हक्क सदरी नोंद होणेस्तव अर्ज , शपथपत्र दिलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.