सातबारा Watch

← काटकळंबा

Ferfar #2599 · काटकळंबा

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
149, 188/2, 40/1/d, 44/5, 72/1
Talathi
RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : से. स. सो. काटकळंबा. लिहून घेणार : 1) शे महमद इनुस शे अहेमद यांनी सर्व्हे क्रमांक : 72/1 तपशिल से.स.सो मध्ये गहान. ( 1073 ) लिहून घेणार : 2) लक्ष्मीबाई मोहनराव पानपट्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 188/2 व 149 तपशिल : से. स. सो लि काटकळंबा व ना जि प बॅक शाखा काटकळंबा येथे रु 70600 रु/- ,विजमोटार व पाईपलाईन कर्जात गहाण. (1326) लिहून घेणार : 3) माधव शिवाजी हाम्पले यांनी सर्व्हे क्रमांक : 40/1/d तपशिल : से.स.सो मध्ये गहान ( 983 ) लिहून घेणार : 4) सदाशिव गंगाधर एकाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 44/5 तपशिल : से स सो गहाण ( 983 ) वरील नमूद खातेदार यांनी उपरोक्त फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.