Ferfar #869 · धानोरा कौठा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी धानोरा कौठा
लिहुन घेणार : उमराव दत्ता कदम
यांनी सर्व्हे क्रमांक 169 व 183 वर फेरफार क्रमांक 10119 व 10114ने घेतलेला बोजा कर्ज रु 89200/- मध्ये गहान व से स सो लि धानोरा याचे विदयुत मोटार व पाइपचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.