सातबारा Watch

← धानोरा कौठा

Ferfar #870 · धानोरा कौठा

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
SHAHAJI MOHAN NIKAM
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-219 आदेश दिनांक : 29/06/2026 म तहसीलदार कंधार यांच्या आदेशानुसार आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-219 मौजे धानोरा कौठा शेत गाट क्र 152 सामाईक लागवडीलायक क्षेत्र 1.12 हे आर व पोटखराब 0.06 हे आर नाव चंद्रकलाबाई माधव शिंदे,प्रयागबाई माणिका शेळगावे,माधव माणिका शेळगावे,शोभा गंगाधर शेळके व सुनील हनमंत मोरे यांच्या नावे सामाईक असुन यांनी पुर्ण जमीन ला 1.12 हे आर व पोटखराब 0.06 हे आर माधव माणिका शेळगावे यांच्या हिस्स्यात देण्यात आली आली.करिता आदेशानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.