Ferfar #873 · धानोरा कौठा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : shriram finanace limited branch लोहा ,
लिहून देणार : सज्जन दत्ता कदम रा. धानोरा कौठा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167, 183 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक shriram finanace limited branch लोहा यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.