Ferfar #838 · रहाटी
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-447 दि.16/10/2026
आदेश दिनांक : 16/10/2026 मा.तहसीलदार कंधार यांचे आदेश क्र.जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-447 दि.16/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(2) नुसार अधिकाराचा वापर करून मौ. रहाटी येथील खातेदार प्रल्हाद कोंडीबा कौसल्ये यांच्या नावे गट क्र. 327 मध्ये क्षेत्र 0.19 हे. आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर आणि गट क्र. 369 मध्ये क्षेत्र 0.07 हे. आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर क्षेत्र असून त्यांनी खालीलप्रमाणे जमीन वाटून दिली आहे.
1)विजय प्रल्हाद कौसल्ये यांच्या हिस्यास गट क्र. 327 मध्ये क्षेत्र 0.19 हे. आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे. आर आणि गट क्र. 369 मध्ये क्षेत्र 0.07 हे. आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे. आर क्षेत्र.
आदेशाप्रमाणे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.