सातबारा Watch

← कौठा

Ferfar #3317 · कौठा

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
394, 404, 406
Talathi
SHAHAJI MOHAN NIKAM
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-454 आदेश दिनांक : 19/10/2026 म तहसीलदार कंधार यांच्या आदेशानुसार आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-454 मौजे कौठा येथील वडिलोपार्जित एकत्र कुटुंबातील शेतजमीन आदेशाने खालीलप्रमाणे वाटून घेतली आहे 1)माधव रामराव जाधव यांच्या नावे असलेली गट क्र 394 क्षेत्र 0.60 हे आर पैकी 0.33 हे आर जमीन उद्धव रामराव जाधव यांना दिली व 0.10 हे आर जमीन सुर्यकांत संभाजी जाधव यांना देण्यात आली 2)भगीरथाबाई रामराव जाधव यांच्या नावे असलेली गट क्र 404 क्षेत्र 0.76.25 हे आर पैकी 0.30.25 हे आर जमीन माधव रामराव जाधव दिली व 0.46 हे आर जमीन उद्धव रामराव जाधव यांना देण्यात आली. 3)भगीरथाबाई रामराव जाधव यांच्या नावे असलेली गट क्र 406 क्षेत्र 0.32 हे आर पुर्ण जमीन माधव रामराव जाधव यांना देण्यात आली