Ferfar #3321 · कौठा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 411
- Talathi
- SHAHAJI MOHAN NIKAM
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-331
आदेश दिनांक : 13/08/2026
मा तहसीलदार यांच्या आदेशानुसार आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-331 मौजे कौठा शेत गट क्र 411 मधील वडिलोपार्जित शेतजमीन खालीलप्रमाणे वाटुन घेतली आहे
1)गाट क्र 411 मधील भुजंग अवलाजी तेलंगे यांच्या नावे असलेली लागवडीलायक 0.37 हे आर जमिनीपैकी लागवडीलायक 0.10 हे आर भुजंग अवलाजी तेलंगे यांना देण्यात आली तसेच 0.17 हे आर जमीन नंदाबाई खाकू तेलंगे यांना देण्यात आली.करिता आदेशानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.