Ferfar #249 · चौकीमहाकाया
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- SHAHAJI MOHAN NIKAM
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्जदार गुंडेराव माणिका सूर्यवंशी यांनी अर्ज केल्यावरून मौजे चौकीमहाकाय येथील शेत गात क्र 45 शेत्र 0.59 हे आर मध्ये बोअर दिसून आला असून यांच्या अर्जावरून,शपथपत्र ,स्थानिक चौकशी पंचनाम्यावरून बोअर नोंद घेण्यात आली