Ferfar #770 · शिरुर
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- SHAHAJI MOHAN NIKAM
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026बोअर नोंद
अर्जदार आदिती गणेश जाधव यांनी अर्ज दिल्यावरून मौजे शिरूर गाट क्र 153 मध्ये स्वतंत्र बोअर दिसुन आला असून यांचा अर्ज पंचनामा व शपथपत्र यावरून बोअर नोंद घेण्यात आली.