Ferfar #950 · बोरी बु.
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मौजे बोरी बु ता.कंधार.जि.नांदेड. येथील खातेदार सटवा संभाजी कागणे यांची गट क्र. 101 मध्ये क्षेत्र 1.47 आर जमीन असुन त्यांनी अर्ज दिला की , त्यांचे शेतात आंब्याची 250 झाडे व जबांची 10 झाडे लावलेली आहे . करिता संबधीतानी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जावुन पंचाचा समक्ष पंचनामा केल्यावरुन व त्यांच्या अर्जावरुन 7/12 वर इतर अधिकारामध्ये आंब्याची 250 झाडे व जबांची 10 झाडे नोंद घेण्यात आली . करिता नोंद सविनय मंजुरिस्तव सादर