Ferfar #951 · बोरी बु.
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खातेदार सज्जन रामजी कागणे यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 122 मध्ये असलेल्या बोअर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.