सातबारा Watch

← बोरी बु.

Ferfar #956 · बोरी बु.

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे बोरी बु येथील खातेदार शावजी सटवा गायकवाड यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून त्यांचे गट. न. 17 मध्ये फळबाग आंबा 40 झाडे लागवड केली त्यावरून सातबाराच्या इतरअधिकारात नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर