Ferfar #2223 · मंगनाळी
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
आदेश : - मा. तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेश क्रमांक 2026/जमा-1/85(2)/सिआर 190 दिनांक 23/06/2026 अन्वये मौ.मंगनाळी येथील चिमाबाई संभाजी करेवाड 2) निलूबाई पांडुरंग यमलवाड 3) रावसाहेब ग्यानोबा कागदेवाड 4) सावित्रा माधव बदेवाड 5) सुंदरबाई ग्यानोबा कागदेवाड 6) हरण्याबाई व्यंकटी गोपलवाड 7) दीपक ग्यानोबा कागदेवाड यांचे नावे सामाईक गट क्र. 179 मध्ये क्षेत्र 0.06 आर व गट क्र. 180 मध्ये क्षेत्र 0.76 आर व गट क्र. 190 मध्ये क्षेत्र 1.48 आर जमीन असून वरील आदेशान्वये खालील व्यक्तीच्या नावे 7/12 ला अमल होणेसाठी नोंद घेण्यात येते.
1)रावसाहेब ग्यानोबा कागदेवाड गट क्र. 179 मध्ये क्षेत्र 0.06 आर व गट क्र. 180 मध्ये क्षेत्र 0.76 आर पैकी 0.39 आर व गट क्र.190 मध्ये क्षेत्र 1.48 आर पैकी 0.74 आर जमीन
2)दीपक ग्यानोबा कागदेवाड गट क्र. 180 मध्ये क्षेत्र 0.76 आर पैकी 0.40 आर व गट क्र. 190 मध्ये क्षेत्र 1.48 आर पैकी 0.74 आर जमीन
वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.