सातबारा Watch

← पेठवडज

Ferfar #3596 · पेठवडज

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
978, 980
Talathi
मसुराम धो्डींबा नारमवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 आदेश : - मा. तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेश क्रमांक 2026/जमा-1/85(2)/सिआर 391 दिनांक 23/09/26 अन्वये मौ. पेठवडज ता. कंधार येथील बालाजी भाऊराव पेदेवाड, गोविंद भाऊराव पेदेवाड यांचे नावे सामाईक गट क्र 978 मध्ये क्षेत्र 1.40 आर पो.ख 0.02 आर व गट क्र. 980 मध्ये क्षेत्र 2.64 आर पो.ख 0.02 आर जमीन असून वरील आदेशान्वये खालील व्यक्तीच्या नावे 7/12 ला अमल होणेसाठी नोंद घेण्यात येते. 1)बालाजी भाऊराव पेदेवाड गट क्र. 987 मध्ये क्षेत्र 1.40 आर पो.ख 0.02 आर पैकी 0.70 आर पो.ख 0.01 आर जमीन व गट क्र. 980 मध्ये क्षेत्र 2.64 आर पो.ख 0.02 आर पैकी 1.32 आर पो.ख 0.01 आर जमीन 2)गोविंद भाऊराव पेदेवाड गट क्र. 978 मध्ये क्षेत्र 1.40 आर पो.ख 0.02 आर पैकी 0.70 आर पो.ख 0.01 आर जमीन व गट क्र. 980 मध्ये क्षेत्र 2.64 आर पो.ख 0.02 आर पैकी 1.32 आर पो.ख 0.01 आर जमीन वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली