सातबारा Watch

← पेठवडज

Ferfar #3606 · पेठवडज

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
515
Talathi
मसुराम धो्डींबा नारमवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 होल्डिंग एकत्र नोंद - संगिता दत्ता केंद्रे यांनी अर्ज व शपथपत्र देऊन विनंती केली आहे कि त्यांचे नावे मौ. पेठवडज येथे गट क्र. 515 मध्ये क्षेत्र 0.45 आर पो.ख 0.02 आर व गट क्र. 516 मध्ये क्षेत्र 0.41 आर पो.ख 0.03 आर जमीन असून त्यांचे खाते क्र. 4732 , 3279,4733 असे तिन खाते पडल्यामुळे त्यांनी तिन होल्डिंग निगत आहे ते एक करण्यासाठी खाते क्र. 4732 मध्ये मिसळण्यात येते .करिता नोंद घेण्यात येते.