Ferfar #1078 · शिरसी (खु.)
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- मसुराम धो्डींबा नारमवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
संमती नोंद - सुभाष तुळशिराम कदम यांचे नावे मौ. शिरशी खु येथे गट क्र. 76 मध्ये क्षेत्र 1.70 आर पो.ख 0.01 आर जमीन असून त्यांनी खालीलप्रमाणे लिहून देत आहेत.
1) संदीप सुभाषराव कदम गट क्र. 76 मध्ये क्षेत्र 1.70 आर पो.ख 0.01 आर पैकी 0.60 आर जमीन
वरीलप्रमाणे 100/रु बॉंडवर रजिस्टर नोटरी क्र. 1012 दि,06/08/2026 रोजी सादर केले वरून नोंद घेण्यात आली.