Ferfar #781 · पोखरणी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- राहुल हनमंत केंद्रे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मौजे.पोखरणी येथील शेतकरी अंगद संभाजी केंद्रे यांचा गट क्र.73 मध्ये एकुण 0.43 आर. व पो.ख.0.0 1 आर अशी एकुण 0 .44 आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.