सातबारा Watch

← पोखरणी

Ferfar #782 · पोखरणी

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
373
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक दिग्रस बु . लिहून घेणार : बसवेश्वर बालाजी कल्याणकस्तूरे यांनी सर्व्हे क्रमांक : 373 तपशिल : बस्वेश्वर बालाजी यांनी म ग्रा बॅक शा दिग्रस बु वर रु. 100000 चा बोजा ठेवण्यात आला - 405 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.