Ferfar #994 · घागरदरा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 351
- Talathi
- अश्विनी दिगंबर शिेंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजे.घागरदरा येथील शेतकरी देविदास काशिराम पवार यांचा गट क्र.351 मध्ये एकुण 0.69 आर. अशी एकुण 0 .69 आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.