Ferfar #1278 · मरशिवणी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- प्रतिभा रावसाहेब चापके
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार,रामजी इरबा होनराव रा.मरशिवनी ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांची मौ.मरशिवनी ता.कंधार येथील शेत गट क्र.17 मध्ये 1.20 हे.आर जमीन असून त्यात त्यांची एक विहीर आहे आहे. करिता 100/रु.बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी, पंचनामा व विनंती अर्ज वरुन विहिरीची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.