सातबारा Watch

← मरशिवणी

Ferfar #1281 · मरशिवणी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
प्रतिभा रावसाहेब चापके
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार, अमोल बापूराव लुंगारे रा. मरशिवनी ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांची मौ.मरशिवनी ता.कंधार येथील शेत गट क्र.141मध्ये 1.50 हे.आर जमीन असून त्यात एक शेततळे खोदले आहे. करिता 100/रु.बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी, पंचनामा व विनंती अर्ज वरुन शेततळ्याची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.