सातबारा Watch

← मरशिवणी

Ferfar #1284 · मरशिवणी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
प्रतिभा रावसाहेब चापके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार, पांडुरंग नारायण लुंगारे रा.मरशिवनी. ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांची मौ.मरशिवनी ता.कंधार येथील शेत गट क्र.181मध्ये 1.86 हे.आर जमीन असून त्यात त्यांची एक विहीर आहे आहे. करिता 100/रु.बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी, पंचनामा व विनंती अर्ज वरुन विहिरीची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.