सातबारा Watch

← कुरूळा

Ferfar #2919 · कुरूळा

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
198/1
Talathi
GATLEWAR SATISH BHANUDASRAO
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 इतर नोंद - बाजूस दर्शव्लेलेया सर्वे क्रमांक मधील शेतमालक भिमाशंकर गोविंद देवपूजे यांनी असा अर्ज दिला कि त्यानी मौजे कुरुळा येथील त्यांच्या शेतात सर्वे क्रमांक १९८/१ मधील ०.४० हे आर क्षेत्रात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेची एक विहीर काढली असून त्याबाबत दिलेले विनंती अर्ज , शपथपत्र व पंचनामा आधारे विहीर नोंद इतर अधिकारात घेण्यात आली.करिता नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर.