Ferfar #1777 · मोहीजा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.१ सी आर-30 कार्यालय वि.भू.सं./पा.त./ल.सि.का./क्र.१ सी आर-30 कार्यालय विशेष भुसंपादन अधिकारी पा.त.व ल.सि. का क्र. १ नांदेड दिनांक: 17/१0/२०11
आदेश दिनांक : 17/10/2011
माननीय विशेष भूसंपादन अधिकारी यांचे आदेश क्र.१ सी आर-30 कार्यालय वि.भू.सं./पा.त./ल.सि.का./क्र.१ सी आर-30 कार्यालय विशेष भुसंपादन अधिकारी पा.त.व ल.सि. का क्र. १ नांदेड दिनांक: 17/१0/२०11 व कजाप प्रमाणे खालील खातेदारांची जमीन – पाझर तलाव मौ. मोहिजा परांडा - या नावावर अंमल करण्याकरिता कमी करण्यात येते.
१ द्रोपदा शंकर नामपल्ले यांचे गट क्रमांक २५७ मधील लागवडी लाईक क्षेत्र ००.०९ हे आर व पोट खराब क्षेत्र 0.00 हे. आर पैकी लागवडी लायक क्षेत्र ००.०९ हे. आर व पो. ख क्षेत्र क्षेत्र 0.00 हे.आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
२ ग्यानोबा सोपान वाघमारे यांचे गट क्रमांक २५७ मधील लागवडी लाईक क्षेत्र ००.२९ हे आर व पोट खराब क्षेत्र 0.00 हे. आर पैकी लागवडी लायक क्षेत्र ००.२४ हे. आर व पो. ख क्षेत्र क्षेत्र 0.00 हे.आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
३ शंकर ग्यानोबा वाघमारे यांचे गट क्रमांक २५८ मधील लागवडी लाईक क्षेत्र ००.४८ हे आर व पोट खराब क्षेत्र 0.०२ हे. आर पैकी लागवडी लायक क्षेत्र 0.४८ हे. व पोट खराब क्षेत्र 0.०२ हे. आर आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
४ नारायण पोचीराम वाघमारे यांचे गट क्रमांक २५८ मधील लागवडी लाईक क्षेत्र 0०.१० हे आर व पोट खराब क्षेत्र 0.00 हे. आर पैकी लागवडी लायक क्षेत्र 0.१० हे. आर व पो. ख क्षेत्र क्षेत्र 0.00 हे.आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
५ नामदेव पोचीराम वाघमारे यांचे गट क्रमांक २५८ मधील लागवडी लाईक क्षेत्र 0०.१० हे आर व पोट खराब क्षेत्र 0.00 हे. आर व पो. ख क्षेत्र क्षेत्र 0.00 हे.आर पैकी लागवडी लायक क्षेत्र 0.१० हे. आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
६ विश्वनाथ पोचीराम वाघमारे यांचे गट क्रमांक २५८ मधील लागवडी लाईक क्षेत्र ००. १० हे आर व पोट खराब क्षेत्र 0.00 हे. आर पैकी लागवडी लायक क्षेत्र 0.१० हे. आर व पो. ख क्षेत्र क्षेत्र 0.00 हे.आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
७ सोपान ग्यानोबा वाघमारे यांचे गट क्रमांक २५८ मधील लागवडी लाईक क्षेत्र 0०.५० हे आर व पोट खराब क्षेत्र 0.00 हे. आर पैकी लागवडी लायक क्षेत्र 0. ५० हे. आर व पो. ख क्षेत्र क्षेत्र 0.00 हे.आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
८ सूर्यकांत ज्ञानोबा वाघमारे यांचे गट क्रमांक २५८ मधील लागवडी लाईक क्षेत्र 0०.५० हे आर व पोट खराब क्षेत्र 0.00 हे. आर पैकी लागवडी लायक क्षेत्र 0.३९ हे. आर व पो. ख क्षेत्र क्षेत्र 0.00 हे.आर कजाप प्रमाणे कमी करण्यात येते.
आदेशाप्रमाणे नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजूरीस्तव सादर .