सातबारा Watch

← कारतळा

Ferfar #1628 · कारतळा

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
श्रीदेवी वैजीनाथ उस्तुर्गे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बळीराम यशवंत कदम यांनी अर्ज दिला आहे की मौजे कारतळा येथील गट नंबर 155 मध्ये त्यांची एक स्वतंत्र विहीर आहे, करिता शपथपत्र,अर्ज दिल्यावरून व जायमोक्यावर जाऊन पंचनामा केल्यावरून नोंद करण्यात आली. करिता नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर