Ferfar #1629 · कारतळा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- श्रीदेवी वैजीनाथ उस्तुर्गे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
धोंडीबा रोकडी श्रीरामे यांनी अर्ज दिला आहे की मौजे कारतळा येथील गट नंबर 188 मध्ये त्यांची
एक स्वतंत्र विहीर आहे, करिता शपथपत्र,अर्ज दिल्यावरून व जायमोक्यावर जाऊन पंचनामा केल्यावरून
नोंद करण्यात आली.
करिता नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर