Ferfar #927 · महालिंगी
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : CR-410
आदेश दिनांक : 22/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र. २०२६/जमा-१/८५(२)/सी.आर.-४१०
आदेश दिनांक : २२/०९/२०२६
बाजूस नमूद खातेदार चंद्रकांत मारोती केंद्रे, केशव मारोती केंद्रे, मोहन मारोतीराव केंद्रे, आशाताई माधव गुट्टे, गंगाबाई बाबू दहीफळे, शोभाबाई रामराव जायभाये व यशोदा गोपीनाथ गीते, रा. महालिंगी, ता. कंधार यांच्या नावे असलेल्या मौजे महालिंगी, ता. कंधार येथील गट क्र. २०७ व गट क्र. २४३ मधील शेतजमिनीचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५(२) अन्वये वाटणी आदेशानुसार खालीलप्रमाणे जमीन वाटप करण्यात आले आहे.
१) मोहन मारोतीराव केंद्रे यांना गट क्र. २०७ मधील ०.४० हे.आर. क्षेत्र शेतजमीन देण्यात आली.
२) केशव मारोती केंद्रे यांना गट क्र. २०७ मधील ०.४० हे.आर. क्षेत्र शेतजमीन देण्यात आली.
३) चंद्रकांत मारोती केंद्रे यांना गट क्र. २४३ मधील ०.४० हे.आर. क्षेत्र शेतजमीन देण्यात आली.
सदर फेरफार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५(२) च्या आदेशानुसार देण्यात आलेल्या जमीन वाटणीप्रमाणे नोंद मंजुरीस्तव सादर.