सातबारा Watch

← हाडोळी ब्रम्ह.

Ferfar #1440 · हाडोळी ब्रम्ह.

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
559, 83, 87
Talathi
प्रतिभा रावसाहेब चापके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/08/2026 लिहून देणार : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नांदेड शाखा कुरुळा लिहून घेणार : साळबा भिमराव केंद्रे गट नंबर/ सर्वे नंबर 87,83,559 वरील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नांदेड शाखा कुरुळा यांचेकडून दिनांक 20/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 56970 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँक पत्र व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.