Ferfar #1446 · हाडोळी ब्रम्ह.
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- प्रतिभा रावसाहेब चापके
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
खातेदार श्री बाबू शंकर केंद्रे रा. हाडोळी (ब्रह्म.)ता.कंधार येथील रहिवासी असून त्यांची मौजे हाडोळी (ब्रह्म.) ता.कंधार येथील शेत गट क्र.167 मध्ये 0.51 हे.आर जमीन असून 50 आंब्याची, जांबाचे 15, नारळाची 20 फळझाडे आहेत.करिता 100/रु. बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी ,पंचनामा व विनंती अर्ज वरून वरीलप्रमाणे झाडांची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.