सातबारा Watch

← दिग्रस खु

Ferfar #1565 · दिग्रस खु

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
69/12
Talathi
RAHUL RADHAKISHAN BURREWAR
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोअर नोंद – अर्जदार नामदेव मारोती राठोड रा.दिग्रस खु ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे दिग्रस खु येथील शेतगट क्र. 69/12 मध्ये क्षेत्रफळ 0.40 आर जमीनीत असलेल्या बोअरची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.