Ferfar #1567 · दिग्रस खु
कंधार, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/3
- Talathi
- RAHUL RADHAKISHAN BURREWAR
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-434
आदेश दिनांक : 01/10/2026
वाचा 1. मा.तहसीलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-434 दिनांक : 30/09/2026.
लिहून देणार – 1. प्रकाश फुलसिंग राठोड रा.गांधीनगर दिग्रस खु ता. कंधार येथील शेत गट क्र. 67/3 मधील क्षेत्र 0.40 आर जमीन लिहून घेणार – सुशेला प्रकाश राठोड यांना पूर्ण 0.40 आर जमीन वाटप केले आहे. मा.तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेशाची नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.