सातबारा Watch

← दिग्रस खु

Ferfar #1568 · दिग्रस खु

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
66/2
Talathi
RAHUL RADHAKISHAN BURREWAR
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-369 आदेश दिनांक : 27/08/2026 वाचा 1. मा.तहसीलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-369 दिनांक : 27/08/2026. लिहून देणार – 1. तुकाराम दामला राठोड यांचे शेत जमीन मौजे दिग्रस खु ता. कंधार येथील शेत गट नंबर/ भुमापक क्रमांक 66/2 मधील क्षेत्र 01 हे. 54 आर पो.ख. 0.00 आर, जमिन लिहून घेणार – 1. लक्ष्मण तुकाराम राठोड यास 0.20 आर 2.रामेश्वर तुकाराम राठोड यास 0.20 आर 3.योगेश नारायण राठोड यास 0.20 आर व लिहून देणार – 2. परमेश्वर तुकाराम राठोड यांचे शेत गट नंबर / भुमापक क्रमांक 66/2 मधील क्षेत्र 0.85 आर पैकी लिहून घेणार – 4.रमेश तुकाराम राठोड यास 0.22 जमीन वाटप करण्यात आली आहे. मा.तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेशाची नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.