Ferfar #1570 · दिग्रस खु
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- RAHUL RADHAKISHAN BURREWAR
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नांव दुरुस्ती नोंद - अर्जदार सुप्रिया हानमंत कल्याणकर रा.दिग्रस खु ता.कंधार यांची मौजे दिग्रस खु येथे शेत गट क्रमांक 55 मध्ये 02 हे,०० आर जमीन सुप्रिया हानमंत कल्याणकर या नावाने जमीन आहे. निबंधक /विवाह नोंदणी तथा ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हस्सापूर ता.भोकर जि.नांदेड यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र क्र. 5448350100013 प्रमाणपत्र नुसार अर्जदाराचे विवाहानंतरचे नांव सुप्रिया सुनिल आरळे असुन आधारकार्ड क्र. 826618902701 वर सुप्रिया सुनिल आरळे असे नांवे आहे. नावातील फरकामुळे शासकीय/ निमशासकीय, खाजगी व्यवहार करण्यास अडचण येत आहे. करीता अर्जदार यांनी दिलेल्या शपथपत्र, विनंती अर्जावरुन सुप्रिया सुनिल आरळे या नाबाची दुरुस्ती नोंद केली. सुप्रिया हानमंत कल्याणकर व सुप्रिया सुनिल आरळे या दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे. सुप्रिया हानमंत कल्याणकर या नावाने या पूर्वी झालेले सर्व व्यवहार त्यांना सुप्रिया सुनिल आरळे या नावाने मान्य आहेत. पुढील कार्यवाहीस्तव सादर