सातबारा Watch

← दिग्रस (बु.)

Ferfar #2385 · दिग्रस (बु.)

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
अश्विनी दिगंबर शिेंदे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे.दिग्रस (बु.) येथील शेतकरी विठ्ठल रामराव गंगोत्री यांचा गट क्र.12 मध्ये एकुण 0.56 आर अशी एकुण 0.56 आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.