Ferfar #2386 · दिग्रस (बु.)
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 604
- Talathi
- अश्विनी दिगंबर शिेंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौ.दिग्रस बु.येथील खातेदार हिरकणबाई लक्ष्मण मुंडे,सचिन लक्ष्मण मुंडे व राऊबाई तुकाराम मुंडे यांच्या ग.क्र.604मध्ये विहीर असून सदर विहीरीची 7/12वर अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा केलेवरून सामाईक मध्ये नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजूरीस्तव सादर.