सातबारा Watch

← गुंटुर

Ferfar #1417 · गुंटुर

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
RAHUL RADHAKISHAN BURREWAR
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोंद – अर्जदार परमेश्वर शिवाजी शिंदे रा.गुंटुर ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे गुंटुर ता.कंधार येथील शेतगट क्र. 167 क्षेत्रफळ 0.87 आर जमीनीत असलेल्या बोअरची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.