Ferfar #1971 · कंधार
कंधार, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/5
- Talathi
- एस.के.देशमुख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कंधार ता. कंधार तर्फे अभिषेक हरिदास लाखोडे
गहाणखत लिहुन देणार : धनंजय उद्धवराव मांगुळकर ,विजयकुमार उद्धवराव मांगुळकर रा. कंधार यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1884-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7289000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/5 क्षेत्र 0.0360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय उद्धवराव मांगुळकर ,विजयकुमार उद्धवराव मांगुळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7289000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.