Ferfar #1972 · कंधार
कंधार, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2/d
- Talathi
- एस.के.देशमुख
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल होम फायनान्य लि नांदेड, नांदेड
लिहुन देणार : कांचन दत्ता जाधव , दत्ता राघोबा जाधव रा. कंधार गट नंबर/ सर्वे नंबर 11/2/d यांनी दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3999491/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांचन दत्ता जाधव ,दत्ता राघोबा जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3999491/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.