Ferfar #1977 · कंधार
कंधार, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/b
- Talathi
- एस.के.देशमुख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक ली नांदेड शाखा कंधार , कंधार
लिहून देणार : वनिता अशोक कागणे रा. कंधार यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1544 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/b वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक ली नांदेड शाखा कंधार यांचेकडील पत्र क्रमांक 21092026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.