सातबारा Watch

← जांब बु

Ferfar #4378 · जांब बु

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
615
Talathi
परमेश्वर शिवाजी शिंदे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 बाजुस दर्शिवेलेले गटाचे खातेदार माधव धोंडीबा पुंडे राहणार जांब बु यांनी गट क्र.यांचे शेत गट क्र. ६१५ असून यांचे एकून क्षेत्र १.४२ हे. आर मध्ये एक विहीर खोदलेली आहे तरी त्यांनी विनंती अर्ज दिल्यावरून इतर अधिकारात विहिरीची घेण्यात आली सोबत स्थळ पंचनामा अर्जादारचा अर्ज १०० रुपायचे बॉंड वर शपथ पत्र सादर केल्यावरून नोद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर .