Ferfar #4397 · जांब बु
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 569
- Talathi
- परमेश्वर शिवाजी शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 569 मधील खातेदार निवृत्ती विठ्ठल पुंडे रा जांब बु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे जांब बु येथील गट क्र 569 मध्ये क्षेत्र 1.95 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर काढले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्त्व सादर.